विचार करण्याची उपजत देणगी निसर्गाने थोड्याफार प्रमाणात सर्व प्राणीमात्रांना दिली आहे मात्र ते व्यक्त करण्याचे कौशल्य फक्त मानवालाच लाभले आहे त्यातल्या त्यात संवेदनशील व्यक्तींना अधिक. त्याचा सदुपयोग करण्यासाठी हा लेखनप्रपंच...
शुक्रवार, १२ जुलै, २०१९
माऊली..माऊली..माऊली..
ज्ञानीया वारीच्या उगमाची होई इथे सांगता अंतरंगाची ओढ फक्त तुझ्या दर्शनाची आता
"बा विठ्ठला तु जगाचा होऊनी आज भेटी मज तु माऊली रूप घेऊनी"
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा