सोशल मीडिया वर व्हायरल झालेला अन् तिची बातमी झालेला डान्स अंकलचा नव्वदच्या दशकातील 'आप के आ जानेसे 'या गाण्यावर केलेला नाच म्हणजे उत्स्फूर्त अन् मनसोक्त दिलखुलासपणाचा अविष्कार आहे तिथे वय, शिक्षण, हुद्दा,सामाजिक प्रतिमा यांचे अतिरेकी दडपण न घेता आपल्या अंगभूत कला गुणांना तसेच सुप्त ईच्छांना योग्य ठिकाणी व योग्य पद्धतीने वाट मोकळी करून दिली आहे.त्यांच्या डान्स स्टाईल चे सामान्यां पासून ते सेलिब्रिटीज पर्यंत सर्वांनाच कौतुक आहे.केवळ नाच केला म्हणून नव्हे तर अतिशय लयबद्ध व दिलखेचक पणे केलाय अगदी देश-विदेशात ते रातोरात स्टार झाले अर्थात यात इंटरनेट,सोशल मीडियाचा वाटा अधिक आहे पण हे एका दिवसात झालेले नाही त्यासाठी लहानपणापासूनची आवड वेगळ्या क्षेत्रात करियर करून देखिल त्यांनी मनापासून जोपासलीय अन् या पँशनलाच आज संधी मिळाली अन् अगदी या तीस पस्तीस वर्ष विस्मृतीत गेलेल्या जुन्या गाण्याला व त्यातील कलाकारांना देखिल लाईमलाईट मिळाला हे नाकारता येत नाही तसेच येणाऱ्या काळात सार्वजनिक सण समारंभात डीजेवर याची पुनरावृत्ती झाली अगदी पन्नाशीतही उत्साहाने थिरकली तर आश्चर्य वाटायला नको काही नाही तरी ताणतणावमुक्त राहतील.
Live ur passion in daily ups & downs once in lifetime it will recognized by society or at least satisfied oneself.
Hat's off to inspirational move....
Live ur passion in daily ups & downs once in lifetime it will recognized by society or at least satisfied oneself.
Hat's off to inspirational move....



















